ग्राम पंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल, जिल्हा परिषद नागपूर
ग्रामविकास, प्रशासन, पदाधिकारी, कर्मचारी आणि वार्षिक-दैनंदिन कामकाजाची संपूर्ण माहिती.
डोरली भिंगारे ग्राम पंचायत
डोरली भिंगारे ग्राम पंचायत ची स्थापना १९४८ साली झाली. डोरली या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार 2381 लोकसंख्या आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्राम पंचायतीचे व्यवस्थापन केले जाते.
ग्राम पंचायत हा पंचायत राज मधील सर्वात खालचा पण महत्वाचा भाग आहे. डोरली ग्राम पंचायत मध्ये महाराष्ट्र तील एकमेव ग्राम पंचायत उपक्रम घर कर व पाणी कर वसुली कार्ड हा उपक्रम सुरु असून तो यशस्वी रित्या सुरू आहे. ग्राम पंचायत राज संस्थांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे उपक्रम आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राज्य सरकारने 06 डिसेंबर 2007 रोजी पंचायत आणि ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र पंचायत राज संचालनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे संचालनालय 1 एप्रिल 2008 पासून कार्यरत आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायती राज आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत.
ग्राम पंचायत पदाधिकारी
ग्राम पंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल, जिल्हा परिषद नागपूर

सौ. सुनंदाताई मुरलीधर रोकडे
सरपंच
श्री. राजेंद्र नत्थूजी भोयर
उपसरपंच
श्री. राजुजी सुधाकर सुरतकर
सदस्य
सौ. वर्षाताई कैलासजी राऊत
सदस्या
सौ. कुंदाताई धनसिंगजी उईके
सदस्या
श्री. विनयजी गजानन बुरान
सदस्य
सौ. सिमाबाई सुभाषजी जीवतोडे
सदस्य
सौ. अल्काबाई मुकेश्राव उईके
सदस्या
सौ. लताबाई हेमराजजी फोफाटे
सदस्या
सौ. विमलबाई सुभाषजी रोकडे
सदस्याग्राम पंचायत कर्मचारी
ग्राम पंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल, जिल्हा परिषद नागपूर

राहुल देविदास काठोळे
सचिव
कु. एल.ए. मोरे
आरोग्य सेविका
प्रीती गावित
समुदाय आरोग्य अधिकारी
सुनिता भुरसे
आशा वर्कर
सुनंदा श्रीकांत भिंगारे
अंगणवाडी सेविका
विष्णू चंपत चामलाटे
ग्रा.प. कर्मचारी
नीता सुरेश जीवतोडे
ग्रा.प. संगणक परिचालक
विजय मा. वाडकर
ग्रा.प. रोजगार सेवकसेवा व आवश्यक माहिती
तुमचा मूळ डेटा जसा आहे तसाच ठेवून फक्त सादरीकरण स्वच्छ आणि वाचनीय केले आहे.
दैनंदिन कामकाज
- नमुना क्रमांक – १
- नमुना क्रमांक – ७
- नमुना क्रमांक – ८
- नमुना क्रमांक – ९
- नमुना क्रमांक – १०
- नमुना क्रमांक – १२
- डेटा एन्ट्री कामकाज
- १ ते ३३ नमुने
- ग्रामपंचायतील आवश्यक दाखले
प्रमाणपत्र संपूर्ण अहवाल
- जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
- विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
- मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र
- मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
- थकबाकी नसलेचे प्रमाणपत्र
- निराधार योजनेसाठी वयाचा
स्वयंघोषणा पत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- विजेच्या जोडणीचा ना हरकत प्रमाणपत्र
- शौचालय प्रमाणपत्र
- बांधकाम अनुमती प्रमाणपत्र
- विभक्त कुटुंबाचा प्रमाणपत्र
- वर्तुनुकीचे प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र
- व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र
- नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
- कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र
- हयातीचा प्रमाणपत्र
- बेरोजगार प्रमाणपत्र
ग्रा. आवश्यक रजिस्टर माहिती
- रजिस्टर नोंदणी उदिष्ट
- ग्रामसेवक माहिती रजिस्टर
- जन्म रजिस्टर
- मृत्यू रजिस्टर
- विवाह रजिस्टर
- दारिद्र रेषा नोंदणी रजिस्टर
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा
ग्राम पंचायत, पदाधिकारी, कर्मचारी, प्रमाणपत्रे किंवा इतर सेवांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क पृष्ठावर भेट द्या.