Image

ग्राम पंचायत डोरली (भिंगारे)

डोरली भिंगारे ग्राम पंचायत ची स्थापना १९४८ साली झाली डोरली या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार 2381 लोकसंख्या आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्राम पंचायतीचे व्यवस्थापन केले जाते ग्राम पंचायत हा पंचायत राज मधील सर्वात खालचा पण महत्वाचा भाग आहे डोरली ग्राम पंचायत मध्ये महाराष्ट्र तील एकमेव ग्राम पंचायत उपक्रम घर कर व पाणी कर वसुली कार्ड हा उपक्रम सुरु असून तो यशस्वी रित्या सुरूआहे ग्राम पंचायत राज संस्थांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे उपक्रम आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राज्य सरकारने 06 डिसेंबर 2007 रोजी पंचायत आणि ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र पंचायत राज संचालनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे संचालनालय 1 एप्रिल 2008 पासून कार्यरत आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायती राज आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत.…

Get in touch

SERVICES

01

५% दिव्यांग लाभार्थी योजना

ग्रामपंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल , जिल्हा परिषद नागपूर

02

१०% महिला व बालकल्याण

महिला व बालकल्याण ग्रामपंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल , जिल्हा परिषद नागपूर

03

१५% समाज कल्याण मागासवर्गीय वस्तीचा विकास

ग्रामपंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल , जिल्हा परिषद नागपूर

04

स्वच्छ भारत मिशान

ग्रामपंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल , जिल्हा परिषद नागपूर

05

स्वच्छ भारत मिशन

१ ) वैयक्तिक शोचालय

२) सार्वजनिक शोचालय

.

.

.

.

.

.

06

म.गा.ग्रा रो.ह. योजना - पंचायत समिती स्तर काटोल

१) वैयक्तिक योजना

२) सिंचन विहीर

३) नापेड टाके

४) गोट शेड

५) कुक्कुटपालन शेड

.

.

07

पंचायत समिती स्तरावरील योजना

१) १० % महिला व बालकल्याण योजना

२) समाजकल्याण विभाग

३) कृषी विभाग

४) पंडित दीनदयाल उपाध्याय योजना घरकुल करिता जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

५) प्रधानमंत्री आवास योजना

६) वयोश्री योजना

08

५) प्रधानमंत्री आवास योजना

ग्रामपंचायत डोरली (भिंगारे) पंचायत समिती काटोल , जिल्हा परिषद नागपूर

.

.

.

.

.

.

Gallery

योजना

Eum ad dolor et. Autem aut fugiat debitis

Julia Parker
/
Politics

Read More

Et repellendus molestiae qui est sed omnis

Mario Douglas
/
Sports

Read More

Quia assumenda est et veritati tirana ploder

Lisa Hunter
/
Economics

Read More